सचिन पिळगावकर यांच्या लेकीचा 'सफर'नामा

5 December 2023

Created By: Swati Vemul

अभिनेत्री श्रिया पिळगावकरला फिरण्याची प्रचंड आवड

बर्फाच्छादित प्रदेशात श्रिया घेतेय फिरण्याचा आनंद

सोशल मीडियावर श्रिया सतत शेअर करते तिच्या भटकंतीचे फोटो

श्रियाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

श्रियाने 'एकुलती एक' चित्रपटातून सिनेसृष्टीत केलं पदार्पण

शाहरुख खानच्या 'फॅन'मध्येही तिने साकारली भूमिका

सोशल मीडियावर श्रियाचा मोठा चाहतावर्ग