झहीर खान-सागरिका घाटगेच्या मुलाची पहिली झलक; कोणासारखा दिसतो चिमुकला?
16 June 2025
Created By: Swati Vemul
'चक दे इंडिया' फेम अभिनेत्री सागरिका घाटगे एप्रिल महिन्यात बनली आई
सागरिकाने एप्रिल महिन्यात मुलाला जन्म दिला
क्रिकेटर झहीर खान आणि सागरिकाने त्यांच्या मुलाचं नाव फतेहसिंह खान असं ठेवलं
फादर्स डेनिमित्त सागरिकाने तिच्या मुलाचा चेहरा नेटकऱ्यांना दाखवला
आपला मुलगा थोडा जरी तुझ्यासारखा झाला, तरी खरंच तो खूप भाग्यशाली असेल- सागरिका
आपला मुलगा खूप नशिबवान आहे, कारण त्याला तू भेटलास- सागरिका
झहीर आणि सागरिकाने 2017 मध्ये लग्नगाठ बांधली
'हाऊसफुल 5'साठी अक्षय-रितेशला तगडं मानधन, नाना पाटेकरांचीही फी जाणून घ्या..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा