पैठण अन् मराठमोळा साज.. मित्राच्या लग्नात सईवर खिळल्या नजरा

5 July 2024

Created By: Swati Vemul

दिग्दर्शक समीर विद्वांसच्या लग्नासाठी नटली सई ताम्हणकर

लाल रंगाची पैठणी अन् मराठमोळा साज

मित्राच्या लग्नासाठी नटण्याची एक वेगळीच मजा असते, असं सईचं कॅप्शन

सईने नेसलेल्या पैठणी साडीने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

समीर विद्वांसच्या 'धुरळा' चित्रपटात सईने साकारली होती भूमिका

पैठणी साडी, झुमका, गजरा.. असा सईचा पारंपरिक लूक

सईच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

काळ्या रंगाच्या साडीत रिंकू राजगुरूचा मनमोहक अंदाज