तैमुरला दाखवला 'आदिपुरुष'; प्रतिक्रिया पाहून अखेर सैफला मागावी लागली माफी

2 May 2025

Created By: Swati Vemul

सैफ अली खान आणि करीना कपूरचा 9 वर्षांचा तैमुरने नुकताच वडिलांचा 'आदिपुरुष' सिनेमा पाहिला

नेटफ्लिक्स इंडियाच्या युट्यूब चॅननला दिलेल्या मुलाखतीत सैफने सांगितला किस्सा

मी तैमुरला काही दिवसांपूर्वी माझा 'आदिपुरुष' सिनेमा दाखवला- सैफ

थोड्या वेळानंतर तो माझ्याकडे रागाने बघू लागला, अखेर मी त्याची माफी मागितली- सैफ

'आदिपुरुष' दाखवल्याबद्दल मी तैमुरची माफी मागितली आणि त्याने मला माफ केलं- सैफ

ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' या चित्रपटात सैफने साकारली होती रावणाची भूमिका

रामायणावर आधारित या चित्रपटात प्रभास आणि क्रिती सनॉनने राम-सीतेची भूमिका साकारली होती

अक्षय तृतीयेनिमित्त प्राजक्ता माळीकडून मोठी घोषणा; नव्या अध्यायाची सुरुवात, चाहते खुश