'सैराट' फेम रिंकू राजगुरू नव्या भूमिकेत

'झिम्मा 2'मध्ये रिंकू राजगुरूची एण्ट्री

चित्रपटात साकारतेय निर्मिती सावंतच्या सुनेची भूमिका

ट्रेलरमध्ये दिसली सासू-सुनेमधील नात्याची झलक

'झिम्मा 2'मध्ये पुन्हा सात जणींची ट्रिप; रिंकूही करणार धमाल

टीझरमध्ये दिसल्या सात जणींच्या सात तऱ्हा

टीझरमधील रिंकूची झलक पाहून भूमिकेविषयी चाहत्यांना उत्सुकता

येत्या 24 नोव्हेंबर रोजी झिम्मा 2 होणार प्रदर्शित