आयुष्यात एकदा तरी केदारनाथ यात्रा करावी अशी प्रत्येकाची इच्छा
'सैराट' फेम रिंकू राजगुरूने पूर्ण केली आपली इच्छा
रिंकूच्या आयुष्यातील पहिला ट्रेक केदारनाथ यात्रेचा ठरला
या यात्रेचे सुंदर फोटो तिने इन्स्टाग्रामवर केले पोस्ट
दर्शनानंतर केदारनाथ मंदिराबाहेरील रिंकूचा फोटो
केदारनाथ ट्रेक पायी पूर्ण करणं सर्वांनाच जमत नाही
मात्र रिंकूने संपूर्ण ट्रेक पायी केला पूर्ण
रिंकूच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
हेसुद्धा पहा-
'तेरा हुआ मैं सबको छोड़ के' म्हणत गर्लफ्रेंडसोबत 'दगडू'चं खास फोटोशूट