फक्त पास नाही व्हायचंय, टॉप करायचंय.. 41 वर्षीय अभिनेत्याने दिली परीक्षा

24 June 2025

Created By: Swati Vemul

'सनम तेरी कसम' फेम अभिनेता हर्षवर्धन राणेनं नुकतीच दिली सायकोलॉजी ऑनर्सची परीक्षा

या परीक्षेसाठी हर्षवर्धनने बरीच तयारी केली असून फक्त 3 तास झोपल्याचं त्याने म्हटलंय

हर्षवर्धन सेकंड इअर सायकोलॉजी ऑनर्सची परीक्षा देत आहे

फक्त पास नाही व्हायचंय, तर कॉलेजमध्ये टॉप करायचंय.. अशी त्याची इच्छा आहे

गेल्या काही दिवसांपासून त्याने शूटिंगमधून वेळ काढत पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रीत करत आहे

वयाच्या 41 व्या वर्षी हर्षवर्धनला परीक्षा देताना पाहून चाहत्यांनीही प्रेरणा मिळाली

'सनम तेरी कसम' या चित्रपटामुळे हर्षवर्धनला मिळाली प्रचंड लोकप्रियता

होणार सून ती ह्या घरची? सुबोध भावेच्या त्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष