'सनम तेरी कसम' फेम अभिनेत्रीचं लग्न; एम. एस. धोनीच्या पत्नीच्या कमेंटने वेधलं लक्ष
6 February 2025
Created By: Swati Vemul
'सनम तेरी कसम' फेम अभिनेत्री मावरा हुसैनने बॉयफ्रेंड अमीर गिलानीशी केला निकाह
पाकिस्तानी अभिनेत्री मावरा आणि अमीरचा 5 फेब्रुवारी रोजी निकाह पार पडला
'सनम तेरी कसम' या बॉलिवूड चित्रपटामध्ये मावराने साकारली होती भूमिका
मावराच्या लग्नाच्या फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीनेही मावराच्या फोटोंवर केली कमेंट
'लग्नाच्या शुभेच्छा' अशी कमेंट धोनीच्या पत्नीने केली
मावरा आणि अमीर हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते
2020 मध्ये 'सबात' या मालिकेत दोघांनी एकत्र केलं होतं काम
2023 मध्ये 'नीम' या पाकिस्तानी ड्रामामध्येही मावरा-अमीरच्या जोडीला मिळाली पसंती
लग्नानंतर पूजा सावंत ऑस्ट्रेलियात असं जगतेय आयुष्य
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा