वडिलांच्या जन्मदिनी संजूबाबा भावूक; म्हणाला 'तुम्हाला खूप मिस..'

6 June 2024

Created By: Swati Vemul

दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांची आज 95 वी जयंती

यानिमित्त मुलगा आणि अभिनेता संजय दत्तची भावूक पोस्ट

वडिलांसोबतचे फोटो पोस्ट करत संजूबाबाने व्यक्त केल्या भावना

तुम्ही शिकवलेल्या सर्व गोष्टींचं मी पालन करत राहीन- संजय दत्त

गरजूंची मदत करणारा विनम्र आणि चांगला माणूस बनून जगेन- संजय दत्त

मी तुम्हाला खूप मिस करतो आणि तुमच्यावर खूप प्रेम करतो; संजूबाबाची पोस्ट  

संजय दत्तच्या पोस्टवर चाहत्यांकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

सुशीलकुमार शिंदेंच्या नातवासोबत जान्हवीने पहिल्यांदाच फोटो केला पोस्ट