निशीला बॅडमिंटन स्पर्धेत खेळण्याची दादा खोत परवानगी देणार का ?
18 April 2024
Created By: Swati Vemul
'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत निशी-नीरजचा साखरपुडा
लग्न होईपर्यंत निशीने घरातल्या गोष्टी शिकून घ्याव्यात, असा दाईचीचा फतवा
निशीने बॅडमिंटनचा सराव करावा असं नीरजला वाटतंय
निशीने स्टेट लेव्हलच्या टीमच्या सिलेक्शनमध्ये भाग घ्यावा अशी नीरजची इच्छा
बॅडमिंटनच्या सरावासाठी तोकडे कपडे घातल्यास दादांना आवडणार नसल्याचं निशी सांगते
मेघना निशीला घेऊन मुंबईला पोहोचते आणि स्टेट लेव्हल सिलेक्शनसाठी नाव नोंदवायला घेऊन जाते
जेव्हा दादा खोतांना ही बातमी कळेल, तेव्हा काय होईल?
निशीला मुंबईला जाणं महागात पडणार का?
'सारं काही तिच्यासाठी' ही मालिका दररोज रात्री 8.30 वाजता झी मराठी वाहिनीवर
तुझ्यापेक्षा सनी लियोनी बरी; बोल्ड अंदाजामुळे प्रार्थना बेहरे ट्रोल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा