'सारं काही तिच्यासाठी' मध्ये निशीच्या साखरपुड्याची लगबग सुरू
12 April 2024
Created By: Swati Vemul
मेघनाने केली खोत परिवाराचं आणि संपूर्ण गावाचं मन जिंकण्याची तयारी
मेघना मंजूची मदत घेऊन मानपानाच्या साड्या घेणार आहे
मंजूला तिच्या मनासारखी साडी घ्यायला मिळेल म्हणून ती अतिशय खुश आहे
दुसरीकडे ओवी आणि श्रीनू उत्साहाने साखरपुड्याच्या तयारीला लागलेत
घरात पाहुण्यांची वर्दळ आहे आणि त्यांचा पाहुणचार करताना नीरजची आई मेघना पुढाकार घेतेय
हे सगळं पाहून गावातल्या बायकापण आपापसांत चर्चा करू लागतात
'सारं काही तिच्यासाठी' ही मालिका रात्री 8.30 वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते
तुझ्यापेक्षा सनी लियोनी बरी; बोल्ड अंदाजामुळे प्रार्थना बेहरे ट्रोल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा