काळ्या ड्रेसमध्ये सारा तेंडुलकरच्या लूकने चाहत्यांचे वेधले लक्ष

Created By: Shailesh Musale

1 August 2024

या फोटोत सारा तेंडुलकर काळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे. येताच सारा तेंडुलकरचा लूक लोकप्रिय झाला आहे.

सारा तेंडुलकर या काळ्या ड्रेसमध्ये तिचे टोन्ड लेग फ्लाँट करताना दिसत आहे.

सारा तेंडुलकरच्या ड्रेससोबतच तिची कर्वी फिगरही लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

सारा तेंडुलकरच्या या फोटोवर चाहते खूप कमेंट करत आहेत.

सारा तेंडुलकरचा किलर लूक लोकांना तिचे वेड लावत आहे.

या फोटोमध्ये सारा तेंडुलकर एक सुंदर स्मितहास्य करताना दिसत आहे.