सारा तेंडुलकर देखील ग्लॅमरस दुनियेत प्रभुत्व मिळवत आहे.

Created By: Shailesh Musale

22 June 2024

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज तिचे सुंदर फोटो पोस्ट करून सारा तेंडुलकर तरुणांची फॅशन आयकॉन बनली आहे.

साराने अलीकडे जॉर्जेट साडी घातलेले फोटो अपलोड केले होते जे चाहत्यांना खूप आवडले होते.

सारा तेंडुलकरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत.

साराच्या किलर लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.

साराच्या या फोटोंना 3 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

काही यूजर्स म्हणत आहेत की ती लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार आहे.