मराठी अप्सरा पुन्हा साडी लुकने चर्चेत, सौंदर्यावरून नजर हटेना

27 February 2024

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा साडीमध्ये सुंदर लुक

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो

या साडीमध्ये सोनाली कुलकर्णी दिसतेय खूपच सुंदर

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा पाऊस

मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवर आहेत चाहेत

अभिनेत्रीच्या साडीमधील फोटोंवर चाहते फिदा

सौंदर्याला तोड नाही, 43 व्या वर्षी श्वेता तिवारीचा हॉट लुक