'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम कार्तिकी गायकवाडने पहिल्यांदाच दाखवला लेकाचा चेहरा

14 April 2025

Created By: Swati Vemul

गायिका कार्तिकी गायकवाडने पहिल्यांदाच दाखवली तिच्या बाळाची झलक

कार्तिकीने तिच्या युट्यूब चॅनलवर खास गाणं पोस्ट केलंय

'अंगाई निज बाळा' हे गाणं तिने प्रदर्शित केलं असून त्यातच बाळाचा चेहरा दाखवला आहे

हे गाणं कार्तिकीने स्वत: गायलं असून त्याची निर्मिती तिच्या वडिलांनी केली

या गाण्याच्या सुरुवातीला कार्तिकीने बाळाचं नाव जाहीर केलं

'रिशांक कार्तिकी रोनित पिसे' असं तिच्या बाळाचं नाव

कार्तिकी आणि रोनित यांनी 2020 मध्ये केलंय लग्न

लग्नाच्या चार वर्षांनंतर 14 मे 2024 रोजी कार्तिकीने मुलाला दिला जन्म

कार्तिकीचा पती पुण्यातील स्थित प्रसिद्ध व्यावसायिक

कार्तिकी 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'या कार्यतक्रमातून घराघरात पोहोचली 

तिच्या गाण्याला रसिकांची पसंती मिळते

अमृता खानविलकरचं मुंबईतील आलिशान घर पाहिलंत का? इंटेरिअर खूपच खास