गुलाबी साडी आणि लाली लाल लाल..; सायली संजीवच्या प्रेमात तुम्हीही पडाल!

14 February 2025

Created By: Swati Vemul

'व्हॅलेंटाइन डे' म्हटलं की प्रेम आणि प्रेम म्हटलं की गुलाबी रंग खासच

मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवचा गुलाबी साडीत मनमोहक अंदाज

'इटर्निटी बाय साक्षी' या ब्रँडची ही सुंदर गुलाबी साडी

गुलाबी साडी, स्लीव्हलेस ब्लाऊज, झुमके आणि मोकळे केस.. असा सायली संजीवचा लूक

सायलीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

गुलाबी साडी अन लाली लाल लाल, दिसते तू भारी फोटो तुझा छान.. असे नेटकऱ्यांचे कमेंट्स

सायलीचे हे सुंदर फोटो पाहून तुम्हीसुद्धा तिच्या प्रेमात पडाल

'माझी बोलतीच बंद..' एक्स गर्लफ्रेंड मलायकाच्या डान्सवर अर्जुन कपूरची कमेंट