.. तर रिंकू राजगुरूच्या जागी 'ही' अभिनेत्री असती 'सैराट'मध्ये आर्चीच्या भूमिकेत

8 June 2025

Created By: Swati Vemul

'झुंड', 'घर बंदुक बिर्याणी', 'येक नंबर' यांसारख्या चित्रपटांसाठी सायली पाटील ओळखली जाते

कॉलेजमध्ये असताना सायलीने नागराज मंजुळेंच्या 'सैराट'साठी ऑडिशन दिली होती

परंतु काही कारणानं तिने ती भूमिका केली नव्हती

रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्या 'सैराट'साठी सायलीने दिली होती ऑडिशन

हा चित्रपट नाकारल्याचं दु:ख नाही, अशी भावना तिने व्यक्त केली

'झुंड'मध्ये तिला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली

सायली पाटीलने आर्किटेक्चरचं शिक्षण घेतलंय

चाहत्यांच्या मनात रुंजी घालणाऱ्या प्राजक्ता माळीचं शिक्षण किती?