Aditi Rao Hydari : सिंदूर, लाल साडी आणि... कान्समध्ये आदिती राव हैदरीचा जलवा
23 May 2025
Created By : Manasi Mande
शाहरुख खान त्याच्या कामामुळे, लूक्समुळे प्रचंड लोकप्रिय आहे. त्याच्या प्रॉपर्टीची देखील बरीच चर्चा होत असते.
त्याचा मन्नत बंगला जेवढा फेमस आहे, तेवढीच त्याच्या अलीबागच्या फार्महाऊसची चर्चा होते. तिथे प्रायव्हेट बीचही आहे.
ही प्रॉपर्टी शाहरुख आणि सुहाना खानची आहे. तिथे अनेक सुविधा आहे, तसेच बाग, लॉन, बरीच मोकळी जागाही आहे.
डेजा वू फार्म्स असं त्या फार्मसहाऊसचं नाव आहे. 2001 साली ती जागा शाहरूखने विकत घेतली. बऱ्याचदा ते तिथे पार्टी करतात.
रिपोर्टनुसार, या प्रॉपर्टीची किंमत 14.67 रुपये आहे.
हे फार्महाऊस 20 हजार स्क्वेअर मीटरवर पसरलं असून तिथे एक हेलिपॅडही आहे. या घराचं इंटिरिअरही खूप सुंदर आहे.
2025 सालच्या सुरूवातीला या फार्महाऊसवर झालेल्या पार्टीत बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजर होते.
Rashmika Madana : ब्युटी विथ ब्रेन.. रश्मिका मंदानाचं शिक्षण किती झालंय ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा