अलिबागमध्ये शाहरुख खानच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन

2 November 2025

Created By: Swati Vemul

बॉलिवूडचा 'किंग' अर्थात अभिनेता शाहरुख खान त्याचा 60 वाढदिवस साजरा करतोय

या वाढदिवसानिमित्त त्याच्या अलिबाग इथल्या बंगल्यात जंगी पार्टीचं आयोजन

शाहरुखच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी अलिबागला पोहोचले आहेत

करण जोहरने राणी मुखर्जीसोबतचा पार्टीतील फोटो केला शेअर

फराह खानने खास फोटो पोस्ट करत शाहरुखला दिल्या शुभेच्छा

अभिनेत्री गीता बसराने किंग खानसोबत शॅम्पेनची बॉटल उघडून दिल्या शुभेच्छा

क्रिकेटर हरभजन सिंग आणि त्याची पत्नी गीता बसरा यांनी पोस्ट केलेला पार्टीतील खास फोटो

अदनान सामीचं पुन्हा वाढलं वजन; जुन्या लूकमध्ये पाहून चाहत्यांचे कमेंट्स