'शानदार' चित्रपटात दिसली शाहीद-सनाह कपूरची भाऊबहिणीची जोडी

चित्रपटात सनाह कपूरचा गोलू-मोलू अंदाज

सनाहला आता ओळखणं कठीण

सनाह ही पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक यांची मुलगी

सनाह ही शाहिद कपूरची सावत्र बहीण

सनाहचा फॅट टू फिट अंदाज पाहून चाहत थक्क!

आठ वर्षांत बदलला सनाहचा लूक

कॉमेडी भूमिकांमुळेही सनाह चर्चेत