अजय देवगण, आर. माधवनच्या 'शैतान'ची जबरदस्त कमाई

14 March 2024

Created By: Swati Vemul

अजय देवगण, आर. माधवन यांचा 'शैतान' 8 मार्च रोजी झाला प्रदर्शित

एका आठवड्यातच चित्रपटाची धमाकेदार कमाई

100 कोटी क्लबमध्ये 'शैतान'चा समावेश

प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी 'शैतान'ची जगभरात 100 कोटी रुपयांची कमाई

भारतात 'शैतान'ने कमावले 74 कोटी रुपये

विकास बहल दिग्दर्शित 'शैतान' हा चित्रपट काळ्या जादूवर आधारित

चित्रपटात आर. माधवन खलनायकाच्या भूमिकेत

'मिस वर्ल्ड 2024'ला मिळालेली बक्षीसाची रक्कम थक्क करणारी!