पाणावलेल्या डोळ्यांनी पती पराग त्यागीने केलं शेफालीच्या अस्थींचं विसर्जन

29 June 2025

Created By: Swati Vemul

'कांटा लगा' फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं शुक्रवारी रात्री निधन

शेफालीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, ती 42 वर्षांची होती

शेफालीच्या निधनाने तिचा पती पराग त्यागी पूर्णपणे खचला

शनिवारी संध्याकाळी शेफालीच्या पार्थिवावर पार पडले अंत्यसंस्कार

रविवारी सकाळी समुद्रात अस्थी विसर्जन करताना पराग झाला भावूक

भावूक झालेल्या परागला कुटुंबीयांनी सावरण्याचा केला प्रयत्न

शेफालीच्या निधनाने सर्वांनाच बसला मोठा धक्का

'तारक मेहता..'मधल्या चंपकलालची खऱ्या आयुष्यातील पत्नी दिसते इतकी सुंदर