स्विमसूट अन् शॉर्ट्सची बटणं उघडीच.. शहनाज गिल तुफान ट्रोल
21 February 2025
Created By: Swati Vemul
'बिग बॉस 13'मुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शहनाज गिल चर्चेत
शहनाजने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले बोल्ड फोटो
या फोटोंमधील शहनाजचे कपडे पाहून नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास केली सुरुवात
काळ्या रंगाचा स्विमसूट आणि त्यावर बटणं उघडी असलेली डेनिम शॉर्ट्स.. असा शहनाजचा लूक
अनेकांना शहनाजचा हा बोल्ड अंदाज अजिबात पसंत पडला नाही
तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, हे कसलं फॅशन.. असा नेटकऱ्यांचा सवाल
सर्वांनी फक्त तिचे कपडे पाहिले पण चेहऱ्यावरील क्युटनेस नाही पाहिला, अशी चाहत्यांनी घेतली बाजू
शहनाजच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
महाराष्ट्रातील कोणकोणत्या ठिकाणी झालं 'छावा'चं शूटिंग?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा