राजाराणीची गं जोडी.. शिवानी सोनारच्या लग्नाचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
22 January 2025
Created By: Swati Vemul
'राजाराणीची गं जोडी' मालिका फेम अभिनेत्री शिवानी सोनार अडकली लग्नबंधनात
अभिनेता अंबर गणपुलेशी शिवानीने केलं लग्न
21 जानेवारी रोजी थाटामाटात पार पडला लग्नसोहळा
लग्नातील शिवानी आणि अंबरच्या लूकची विशेष चर्चा
लग्नसोहळ्यात शिवानीने नेसली हिरव्या रंगाची नऊवारी साडी
नऊवारी साडीवर साजेसे दागिने अन् गुलाबी रंगाचा शेला
गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवानी-अंबरने केला होता साखरपुडा
शिवानी-अंबरच्या दाक्षिणात्य लूकचीही चाहत्यांमध्ये विशेष चर्चा
शिवानीने 'राजाराणीची गं जोडी', 'तू भेटशी नव्याने' या मालिकांमध्ये केलंय काम
अंबरने 'रंग माझा वेगळा' या मालिकेत साकारली भूमिका
शिवानी आणि अंबरवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरने घेतलं खंडोबाचं दर्शन
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा