अभिनेत्री श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले नवीन फोटो

19 May 2024

Created By: Swati Vemul

श्रद्धा कपूर युरोपमध्ये घेतेय सुट्ट्यांचा आनंद

क्रॉप टॉप आणि त्यावर जॅकेट असा श्रद्धाचा 'कूल लूक'

श्रद्धाच्या दागिन्यांनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

श्रद्धाच्या फोटोंवर लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव

श्रद्धा ही राहुल मोदीला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण

'तू झुठी मै मक्कार' चित्रपटाच्या सेटवर झाली श्रद्धा-राहुलची भेट

इन्स्टाग्रामवर श्रद्धाचा मोठा चाहतावर्ग

अमृता खानविलकरची लंडन सफर; पहा खास फोटो