लोकेशन तरी सांग.. श्रद्धा कपूरच्या फोटोंवर नेटकऱ्यांचा प्रश्न

21 April 2024

Created By: Swati Vemul

अभिनेत्री श्रद्धा कपूरने पोस्ट केले ट्रिपचे सुंदर फोटो

निसर्गरम्य ठिकाणी श्रद्धा घालवतेय सुट्ट्यांचा आनंद

मला पर्वतांमधून परत घेऊन जाण्यांची हिंमत कोणात आहे? असं दिलं कॅप्शन

श्रद्धाने टिपलेले खास फोटो

गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत

अंबानींच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये श्रद्धा दिसली बॉयफ्रेंडसोबत

बॉयफ्रेंडसोबत श्रद्धा कपूकचा 'क्वालिटी टाइम'

नॅशनल क्रशला विसरा, महाराष्ट्राची क्रश पहा.. रिंकू राजगुरूचा घायाळ करणारा अंदाज