श्रेया बुगडेनं राणीच्या बागेत अनुभवलं एक वेगळंच जग
14 April 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री श्रेया बुगडेनं दिली ‘मुंबई झू’ म्हणजे राणीबागेला भेट
आपण नेहमी म्हणतो परदेशात असणाऱ्या गोष्टींसारख्या गोष्टी आपल्या इथे भारतात सुद्धा असायला हव्या- श्रेया
तशाच आणि त्याहून अधिक चांगल्या दर्जाच्या गोष्टी मला राणीबागेत पाहायला मिळाल्या- श्रेया
मुंबई म्हणजे सारखी धावपळ आणि ट्रॅफिक.. पण या ठिकाणी गेल्यावर समजतं हे एक वेगळं जग आहे- श्रेया
वेगवेगळे पक्षी, प्राणी, सुंदर असा निसर्ग हे सगळं एक वेगळा अनुभव देऊन जातं- श्रेया
मुंबईचे नागरिक म्हणून तर आपण या उपक्रमाला आवर्जून भेट दिलीचं पाहिजे- श्रेया
उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, नक्की जा.. खूप धमाल आणि मजा करायला मिळेल- श्रेया
राणीच्या बागेतील श्रेयाच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
अमृता खानविलकरचं मुंबईतील आलिशान घर पाहिलंत का? इंटेरिअर खूपच खास
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा