'भाभीजी घर पर हैं'मधून मराठमोळ्या अभिनेत्रीची एक्झिट; आता 'ही' साकारणार अंगुरी भाभी
25 November 2025
Created By: Swati Vemul
'भाभीजी घर पर हैं' या मालिकेला अभिनेत्री शुभांगी अत्रेनं केला रामराम
2016 पासून शुभांगी या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारत होती
त्याआधी शिल्पा शिंदे अंगुरी भाभीच्या भूमिकेत होती, तिने अचानक मालिका सोडली होती
गेल्या आठवड्यातच शुभांगीनं मालिकेचा शेवटचा एपिसोड शूट केला
आता मालिकेत पुन्हा एकदा शिल्पा शिंदेची एण्ट्री होणार आहे
अंगुरी भाभीच्या भूमिकेत शिल्पा आणि शुभांगी दोघी लोकप्रिय ठरल्या आहेत
शिल्पाच्या कमबॅकसाठी शुभांगी अत्रेनं शुभेच्छा दिल्या आहेत
मराठी अभिनेत्रीने वयाच्या 41 व्या वर्षी वृंदावनमधल्या मंदिरात केलं लग्न
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा