"मी त्याला सोडलं कारण त्याच्या व्यसनानेच त्याला उद्ध्वस्त केलं होतं"
10 June 202
5
Created By: Swati Vemul
अभिनेत्री शुभांगी अत्रेनं 'भाभीजी घर पर है' मालिकेत साकारली होती अंगुरी भाभीची भूमिका
शुभांगीने पियुष पुरेशी केलं होतं लग्न, याच वर्षी त्याचं झालं निधन
लोकांना वाटतं की मी यश मिळाल्यानंतर पियुषला सोडलं, पण हे सत्य नाही- शुभांगी
"मी त्याला यासाठी सोडलं कारण त्याच्या दारुच्या व्यसनाने आमच्यात खूप समस्या निर्माण झाल्या होत्या'
मी माझा संसार वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण सगळं माझ्या नियंत्रणाबाहेर होतं- शुभांगी
पियुषला रिहॅब सेंटरला पाठवलं होतं, तरी काही फरक पडला नाही- शुभांगी
पियुषच्या व्यसनानेच त्याला उद्ध्वस्त केलं होतं- शुभांगी
'हाऊसफुल 5'साठी अक्षय-रितेशला तगडं मानधन, नाना पाटेकरांचीही फी जाणून घ्या..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा