खान कुटुंबात लवकरच हलणार पाळणा; बेबी बंपसह दिसली अरबाजची पत्नी

4 August 2025

Created By: Swati Vemul

सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि भाऊ अरबाजच्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचं आयोजन

या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी झाले सहभागी

पार्टीमध्ये अरबाज खान त्याची पत्नी शुरा खानसोबत पोहोचला होता

अरबाजची पत्नी शुरा गरोदर असून ती लवकरच आई होणार आहे

पार्टीमध्ये शुरा खानचा बेबी बंप स्पष्टपणे पहायला मिळाला

वयाच्या 58 व्या वर्षी अरबाज दुसऱ्यांदा पिता बनणार आहे

पार्टीमध्ये सलमान खानसुद्धा होता उपस्थित

'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचं शिक्षण किती?