श्वेता तिवारीच्या लेकीच्या चेहऱ्याला झालंय तरी काय? कमेंट सेक्शन करावं लागलं बंद
27 July 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीसुद्धा अभिनय क्षेत्रात सक्रिय
पलकने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून नेटकऱ्यांमध्ये त्याचीच चर्चा
या फोटोंमधील पलकचा बदललेला चेहरा पाहून चाहत्यांना बसलाय आश्चर्याचा धक्का
लिप फिलर्स आणि आयब्रो टॅटू यांमुळे इतका बदलला पलकचा चेहरा
तिच्या दिसण्यावरून नेटकऱ्यांनी ट्रोलिंगला केली सुरूवात
ट्रोल होताच पलकने फोटोंवरील कमेंट सेक्शन केलंय बंद
पलकने तिचं नैसर्गिक सौंदर्य गमावल्याचे नेटकऱ्यांचे कमेंट्स
'सैय्यारा' फेम अहान पांडे करतोय 'गली बॉय'मधल्या अभिनेत्रीला डेट?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा