लेक पलकसाठी श्वेता तिवारीला चुकवावी लागली इतकी मोठी किंमत

19 March 2025

Created By: Swati Vemul

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीचं खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं

श्वेता तिवारीने दोन वेळा लग्न केलं असून दोन्ही वेळा तिने खूप त्रास सहन केला

श्वेताने पहिलं लग्न अभिनेता राजा चौधरीशी केलं होतं

मुलगी पलकच्या जन्मानंतर राजा आणि श्वेताची खूप भांडणं होऊ लागली होती

राजाला घटस्फोट देताना श्वेताला त्याला पोटगी म्हणून घरसुद्धा द्यावं लागलं होतं

घर देण्यासाठी राजा मला खूप त्रास देतोय, तो माझ्याकडे पोटगी मागतोय, असा खुलासा श्वेताने केला होता

मी माझ्या मुलीचं संगोपन कसं करू? मुंबईत घर घेणं इतकं सोपं नाही- श्वेता

राजा काम का करू शकत नाही? तो माझ्याकडून भत्ता का मागतोय? तो माझी मुलगीसुद्धा मागतोय- श्वेता

मुलगी पलक तिवारीसाठी श्वेताने राजाला एक घर दिलं

पंकज त्रिपाठी यांची मुलगी बनली हिरोइन; लाडक्या लेकीला स्क्रीनवर पाहून अभिनेता भावूक