'क्युँकी सास भी कभी बहु थी' मालिकेत स्मृती इराणी यांनी साकारली तुलसी विरानीची भूमिका

13 March 2024

Created By: Swati Vemul

स्मृती इराणींना ॲस्ट्रोलॉजरमुळे मिळाली तुलसीची भूमिका

एकता कपूरच्या ऑफिसमध्ये बसलेल्या ॲस्ट्रोलॉजरने स्मृती इराणींना लांबूनच पाहून वर्तवलं भविष्य

ही खूप मोठी स्टार होईल, असं भविष्य ॲस्ट्रोलॉजरने वर्तवलं होतं

त्यावेळी स्मृती इराणींना दुसऱ्या मालिकेत अभिनेत्रीच्या बहिणीची भूमिका मिळाली होती

मात्र ॲस्ट्रोलॉजरचं ऐकून एकता कपूरने स्मृती इराणींना दिली तुलसीची भूमिका

बहिणीच्या भूमिकेसाठी स्मृती यांना एका दिवसासाठी 1200-1300 रुपये मिळणार होते

एकता कपूर यांनी स्मृती इराणींना दिली थेट प्रतिदिन 1800 रुपयांची ऑफर

त्याआधी स्मृती इराणी मॅकडॉनल्डमध्ये क्लिनरचं काम करत होत्या

क्लिनरच्या कामासाठी त्यांना महिन्याला 1800 रुपये मिळत होते

'क्युँकी सास भी कभी बहु थी' मालिकेनं पालटलं स्मृती इराणी यांचं नशीब

आशा भोसलेंच्या नातीसमोर ऐश्वर्याही पडेल फिकी