ग्लॅमर सोडून हिजाब घालून आली सुहाना खान

ग्लॅमर सोडून हिजाब घालून आली सुहाना खान

11 March 2025

Created By: Aarti Borade

सोशल मीडिया एंफ्लूएंसर सुहाना खान ही अतिशय लोकप्रिय आहे

सुहाना तिच्या ड्रेसिंग आणि डान्ससाठी विशेष ओळखली जाते

नुकताच सुहानाचे काही फोटो व्हायरल झाले ज्यात ती हिजाबमध्ये दिसत आहे

ती आजकाल हिजाब घालून अनेक फोटो शेअर करत असते

तिचे इन्स्टाग्रामवर ६.५ मिलियन फॉलोअर्स आहेत

सुहाना या लूकमध्ये सुंदर दिसत आहे