सोहेल खानची पूर्व पत्नी सीमा सजदेह नेटफ्लिक्सवरील 'फॅबुलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स'मुळे चर्चेत आली.

25th April 2025

Created By: Dinanath Parab

या शो मध्ये सीमाने घटस्फोटानंतर आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचं कन्फर्म केलं.

25th April 2025

Created By: Dinanath Parab

सीमाने जेनिस सिक्वेरियाला इंटरव्यू देताना खुलासा केला की, लग्नानंतर ती डेटिंग करायला खूप घाबरायची.

25th April 2025

Created By: Dinanath Parab

25th April 2025

Created By: Dinanath Parab

डेटवर जाणं माझ्यासाठी खूप वाईट होतं. मला मारुन टाकलं जाईल ही भिती मला वाटायची असा सीमाने खुलासा केला.

25th April 2025

Created By: Dinanath Parab

25th April 2025

Created By: Dinanath Parab

माझ्या आसपास असलेले लोक नेहमी मला बोलायचे, चांगला वेळ घालवं, त्याला भेटं बोलं असं सीमाने सांगितलं.

25th April 2025

Created By: Dinanath Parab

भितीच्या मागे असलेल्या कारणाचा खुलासा करताना तिने सांगितलं की, मी नेटफ्लिक्सवरील सीरीज 'लॉ अँड ऑर्डर एसयूवी' जास्त पाहिली होती.

25th April 2025

Created By: Dinanath Parab

मला वाटायच की, मला मारुन टाकतील तो एक सीरियल किलर निघाला तर काय? असा मी विचार करायची. 

25th April 2025

Created By: Dinanath Parab