राखी सावंतचा एक्स पती आदिल दुर्रानीने केले दुसऱ्यांदा लग्न

11 Mar, 2024

सोमी खानसोबत  आदिल हिने दुसरे लग्न  केले 

सोमी खानने नुकताच खुलासा केला की, पुरस्कार सोहळ्यात तिची आदिलची भेट झाली

सोमीच्या म्हणण्यानुसार त्यांना त्यांचे लग्न खासगी ठेवायचे होते

आम्हाला निगेटिव्ह गोष्टींपासून दूर राहयचे  होते 

आदिलला माहिती होते की, लग्नानंतर बऱ्याच गोष्टी ऐकाव्या लागतील 

सोमी खान पुढे  म्हणाली मला माहिती आहे आदिलने बऱ्याच गोष्टींचा  सामोरे केलाय