सोनाक्षी सिन्हाचं आलिशान 5BHK अपार्टमेंट; घरात किक स्कूटरने फिरतो झहीर
3 December 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिच्या युट्यूब चॅनलवर 'होम टूर'चा व्हिडीओ पोस्ट केला आहे
मुंबईतील या आलिशान 5BHK सी-फेसिंग घराची झलक सोनाक्षीने दाखवली
हे घर इतकं मोठं आणि आलिशान आहे की झहीर घरात किक स्कूटर चालवतो
बेडरुम, हॉल, किचन, वॉशरुम, शॉवर एरिया यांचं इंटेरिअर डिझाइनिंग अत्यंत अनोख्या पद्धतीने केलंय
माझं घर 5 स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही, असं सोनाक्षीने म्हटलंय
झहीर त्याच्या घरातील फ्लोटिंग टीव्हीसुद्धा दाखवतो
सोनाक्षीच्या घराच्या बाल्कनीतून मुंबई आणि समुद्राचं सुंदर दृश्य पहायला मिळतं
प्राजक्ता गायकवाडच्या मंगळसूत्राने वेधलं सर्वांचं लक्ष
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा