मराठमोळ्या अभिनेत्रीचं मोनोकिनीत हॉट फोटोशूट

18 May 2025

Created By: Aarti Borade

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सतत चर्चेत असते

नुकताच सोनालीने समुद्र किनारी फोटोशूट केले आहे

या फोटोंमध्ये मोनोकिनी परिधान केली आहे

या लूकमध्ये सोनाली अतिशय हॉट दिसत आहे

सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत

नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव केला आहे