जुलै आणि मुंबई..; मरीन ड्राइव्हवर अवतरली 'अप्सरा', 8 वा फोटो तर पहाच!

1 July 2025

Created By: Swati Vemul

पावसाळ्यात मुंबईतील मरीन ड्राइव्ह आणि ताज हॉटेल इथलं सौंदर्य पाहण्याजोगं असतं

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मुंबईतील या लोकप्रिय ठिकाणांवर केलं खास फोटोशूट

जुलै आणि मुंबई.. असं कॅप्शन देत सोनालीने पोस्ट केले फोटो

गुलाबी रंगाची साडी आणि त्यावर स्लीव्हलेस ब्लाऊज.. असा सोनालीचा सुंदर लूक

मरीन ड्राइव्हवर जणू 'अप्सरा'च अवतरली.. असे नेटकऱ्यांचे कमेंट्स

मरीन ड्राइव्ह हे मुंबईतील अनेकांचं लोकप्रिय ठिकाण, पावसाळ्यात या ठिकाणचं वातावरण काही औरच असतं

सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

सोनाली कुलकर्णीने घेतला मरीन ड्राइव्हवर मनसोक्त फिरण्याचा आनंद

मुंबईतील ताज हॉटेलसमोर सोनालीची खास पोझ

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाडचं ठरलं लग्न? चर्चांना उधाण