कोट्यधीश फुटबॉलरला सोनम कपूरने स्वत: वाढलं जेवण; शाही पार्टीचे फोटो

17 November 2023

Created By: Swati Vemul

जगप्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम भारत दौऱ्यावर

सोनम कपूरने आपल्या घरी डेव्हिडसाठी आयोजित केली शाही पार्टी

डेव्हिड बेकहॅमला पहायला मिळाली भारतीय परंपरेची झलक

भारतीय पद्धतीने डेव्हिडचं केलं स्वागत

सोनमच्या घराची सजावटही भारतीय पद्धतीनुसार

सोनमने स्वत: डेव्हिडला वाढलं जेवण

डेव्हिडने घेतला भारतीय पक्वान्नांचा आस्वाद

मोगरा-ऑर्किडच्या फुलांनी अत्यंत सुंदर सजावट

डेव्हिडला भारताची छोटी झलक दाखवल्याचा सोनमला आनंद

नाना पाटेकरांनी ज्याला मारलं, त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला..