ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये सोनमचा जलवा (photo : insta)

01 December 2023 

Created By : Manasi Mande

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाते.

तिचा फॅशन सेन्स, स्टायलिंग सेन्स लोकांना खूप आवडतो.

तिने नुकतेच इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले.

यामध्ये निळ्या रंगांच्या ऑफ-शोल्डर मिडी ड्रेसमध्ये दिसत आहे.

निळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये ती जणू डिस्ने प्रिन्सेस दिसत आहे.

त्यासह तिने हातात लेदर ग्लोव्ह्ज आणि पायात लेदरचे बूट घातलेत.

स्मोकी मेकअप आणि खुल्या केसांनी सोनमने तिचा लूक पूर्ण केला.  अनेकांना हा लूक आवडला.