सुमित राघवनची बहिण आहे कपूर कुटुंबीयांची सून
6th May 2025
Created By: Aarti Borade
फिल्म इंडस्ट्रीमध्ये कपूर कुटुंबीय कायम चर्चेत असते
पण कपूर कुटुंबाची एक सून मराठमोळी आहे
ही अभिनेत्री सुमित राघवनची बहिण
या अभिनेत्रीचे नाव गौतमी गाडगीळ आहे
गौतमी ही राम कपूरची पत्नी आहे
गौतमी ही देखील अभिनेत्री आहे
तिने मालिका व सिनेमांमध्ये काम केले आहे
ताक पिण्याची योग्य वेळ कोणती?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा