करिश्मा कपूरच्या पूर्व पतीच्या निधनानंतर कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये मोठा बदल, शेअर कोसळले

24 June 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूरचं निधन

संजयच्या निधनानंतर जेफरी मार्क ओवरली यांना सोना कॉमस्टारच्या अध्यक्षपदी केलं नियुक्त

संजयच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी सोना कॉमस्टारचे शेअर्स 8 टक्क्यांहून अधिक अंकांनी घसरले

जेफरी यांच्या नियुक्तीनंतर पुन्हा एकदा कंपनीच्या शेअर्समध्ये घट

संजय कपूरचं पोलो खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने निधन

संजयच्या तोंडात चुकून मधमाशी गेली आणि त्याला श्वास घेण्यात अडचण निर्माण झाली

संजयच्या पार्थिवावर नवी दिल्लीत अंत्यसंस्कार पार पडले, तेव्हा करिश्मा मुलांसह होती उपस्थित

होणार सून ती ह्या घरची? सुबोध भावेच्या त्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष