सुशांत - रियाच्या लव्ह स्टोरीवर चित्रपटाची घोषणा; हा अभिनेता साकारणार भूमिका
17 June 2025
Created By: Swati Vemul
14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं निधन झालं
सुशांतच्या निधनाच्या पाच वर्षांनंतर त्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची घोषणा
दिग्दर्शक रुमी जाफरीने सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांच्या लव्हस्टोरीवर आधारित चित्रपटाची केली घोषणा
सुशांतच्या भूमिकेसाठी अभिनेत्याची निवड झाल्याची माहिती
अभिनेता वेदांग रैना यामध्ये सुशांतची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय
रियाच्या भूमिकेत अभिनेत्रीची निवड अद्याप झाली नाही
सुशांतच्या मृत्यूच्या आरोपाखाली रिया जवळपास एक महिना तुरुंगात होती
'क्योंकी सास भी कभी बहु थी' स्टारकास्ट इतकी बदलली; पहा ट्रान्सफॉर्मेशन
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा