इतक्या मोठ्या झाल्या सुष्मिता सेनच्या लेकी; ओळखणंही कठीण
2 March 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री सुष्मिता सेनच्या मुली रेनी आणि अलिशा सेन सहसा प्रकाशझोतात नसतात
सुष्मिताच्या दोन्ही मुली आता मोठ्या झाल्या असून त्यांचा फोटो अभिनेत्रीने शेअर केला
पारंपरिक पोशाखात खुललं रेनी आणि अलिशाचं सौंदर्य
सुष्मिताच्या लेकी इतक्या मोठ्या झाल्याचं पाहून नेटकऱ्यांकडून लाइक्सचा वर्षाव
सुष्मिताने वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी रेनीला दत्तक घेतलं होतं
त्यानंतर 2010 मध्ये तिने अलिशालाही दत्तक घेतलं
मुलींच्या संगोपनाबद्दल अनेकदा सुष्मिताचं कौतुक केलं जातं
मराठमोळी प्राजक्ता बनली नेपाळची सून; गळ्यात वरमाळाइतकाच लांब मंगळसूत्र
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा