'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका

9 March 2024

Created By: Swati Vemul

मालिकेतील प्रत्येक कलाकाराने जिंकली प्रेक्षकांची मनं

'तारक मेहता..'मध्ये अभिनेता तन्मय वेकारिया साकारतो 'बाघा'ची भूमिका

तन्मयचा जन्म मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला

त्याचे वडील गुजराती नाटकात काम करायचे

तन्मयने नोकरी करावी अशी पालकांची इच्छा होती, कारण नाटकातून खूप कमी पैसे मिळायचे

आईवडिलांचं ऐकून तन्मय 700 रुपयांची नोकरी करू लागला

त्यावेळी तन्मय विवाहित होता, त्याला एक मुलगी होती

नोकरी करता करता तन्मय गुजराती नाटकात काम करू लागला, त्यात वर्षाला त्याला 30 हजार मिळू लागले

नाटकात काम करता करता तन्मयला मालिकेची ऑफर मिळाली

दोन्ही गोष्टी सांभाळणं कठीण होत असल्याने अखेर तन्मयने नाटकात काम करणं सोडून दिलं

मी स्वत:ला स्टार समजू लागलो होतो- तन्मय

माझ्याकडे खूप काम येईल असं मला वाटलं होतं, पण तसं झालंच नाही- तन्मय

अचानक एके-दिवशी 'तारक मेहता..'साठी ऑडिशन्स सुरू असल्याचं कळलं होतं- तन्मय

'तारक मेहता..'ने पालटलं तन्मयचं नशीब

अंबानींच्या फंक्शनमध्ये परफॉर्म करण्यासाठी 'या' सेलिब्रिटीला मिळालं सर्वांत कमी मानधन