‘तारक मेहता..’मधील ‘सोनू’च्या हॉट अंदाजासमोर बबीताजीसुद्धा फेल

5 May 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री निधी भानुशालीने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत साकारली होती भूमिका

निधीने या मालिकेत भिडे मास्तरांची मुलगी सोनूची लोकप्रिय भूमिका साकारली होती

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या निधीने नुकतेच काही हॉट फोटो पोस्ट केले

या फोटोंमधील निधीच्या हटके लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय

स्ट्रॅपलेस ब्लाऊज, काळी साडी.. त्यावर विशिष्ट पारंपरिक पद्धतीने दागिने, असा हा निधीचा लूक

या लूकमध्ये निधी ही ‘अशोका’ चित्रपटातील करीना कपूरसारखीच दिसत असल्याच्या नेटकऱ्यांच्या कमेंट्स

निधीने काही वर्षांपूर्वीच ‘तारक मेहता..’ मालिका सोडली, मात्र सोनूच्या भूमिकेमुळे ती चांगलीच लोकप्रिय झाली

2019 मध्ये तिने उच्च शिक्षणासाठी ही लोकप्रिय मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता

निधीने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली

विजय देवरकोंडासोबत किसिंग सीनमुळे चर्चेत आलेली मराठमोळी अभिनेत्री आहे तरी कोण?