राज कपूर यांची बहिण रीमा कपूरचा मुलगा आदर जैनच आलेखा आडवणीसोबत लग्न झालय. त्याआधी तो तारा सुतारियाला डेट करत होता.

28th Feb 2025

Created By: Dinanath Parab

आपल्या लग्नाच्या दिवशी आदरने ताराच नाव घेतल्याशिवाय पास्ट रिलेशनशिपला टाइमपास म्हटलं आणि आलेखाबद्दल प्रेम व्यक्त केलं.

28th Feb 2025

Created By: Dinanath Parab

आदर म्हणाला की, तो फक्त आलेखावर प्रेम करतो. मागच्या चार वर्षात त्याने फक्त टाइमपास केला. ताराची आई या कमेंटवर नाराज झाली.

28th Feb 2025

Created By: Dinanath Parab

ताराची आई टीना सुतारियाने आदरच नाव घेतल्याशिवया एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली. हे कोणी आपली आई आणि बहिणीबद्दल असं बोलेल.

28th Feb 2025

Created By: Dinanath Parab

ताराची आई म्हणाली की, तुमचा बॉयफ्रेंड किंवा पती तुमच्याबद्दल अपमानास्पद बोलला, तर तुम्ही त्याला एका कागदावर तेच लिहायला सांगा....

28th Feb 2025

Created By: Dinanath Parab

त्याने जे लिहिलय ते आई किंवा मुलीला द्यायला सांगा. जर तो त्याच्या आई बरोबर हे बोलू शकत नसेल...

28th Feb 2025

Created By: Dinanath Parab

किंवा कुठल्या दुसऱ्या माणासने एकदिवस त्याच्या मुलीशी असं बोलावं असं त्याला वाटत नसेल, तर त्याने तुमच्याशी असं बोलू नये. 

28th Feb 2025

Created By: Dinanath Parab