मराठमोळी तेजस्वी 9 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याशी करणार लग्न; आईकडून मंजुरी
19 March 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री तेजस्वी प्रकाश तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत
गेल्या काही वर्षांपासून तेजस्वी ही अभिनेता करण कुंद्राला करतेय डेट
हे दोघं लग्न कधी करणार, असा प्रश्न अनेकांकडून विचारण्यात येतोय
तेजस्वीचं लग्न कधी होणार, याबाबत आता तिच्या आईनेच केला खुलासा
'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या एपिसोडमध्ये फराह खानने तेजस्वीच्या आईला लेकीच्या लग्नाबद्दल विचारला प्रश्न
त्यावर तेजस्वीच्या आईने उत्तर दिलं, "लग्न याच वर्षी होणार"
आईच्या वक्तव्यानंतर सर्वांनी तेजस्वीला दिल्या शुभेच्छा
तेजस्वीचं लग्न करण कुंद्राशीच होणार असल्याचं आईने आणि फराह खानने केलं कन्फर्म
पंकज त्रिपाठी यांची मुलगी बनली हिरोइन; लाडक्या लेकीला स्क्रीनवर पाहून अभिनेता भावूक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा