सण आयलाय गो नारळी पुनवचा..; अभिनेत्रीचा कोळी पेहराव चर्चेत
8 August 2025
Created By: Swati Vemul
राज्यभरात नारळी पौर्णिमा अत्यंत उत्साहास आणि आनंदात साजरी केली जाते
नारळी पौर्णिमेनिमित्त मराठी अभिनेत्रीचा कोळी पेहराव चर्चेत
नऊवारी साडी, नाकात नथ.. असा तेजस्विनी लोणरीचा खास लूक
तेजस्विनीने ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सिझनमध्ये घेतला होता भाग
तेजस्विनीने ‘नो प्रॉब्लेम’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं
तेजस्विनीच्या या लूकवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
प्राजक्ता गायकवाडचा होणारा पती आहे तरी कोण?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा